शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुका तलाठी संघाचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:06 IST

दिंडोरी : राष्ट्रीय भूमी अभिलेख (एनएलआरएमपी) ही वेबसाईट चार ते पाच दिवसांपासून बंद असून ती त्वरीत व कायमस्वरूपी चालू व्हावी यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्दे 03 आॅक्टोबरपासून वेबसाईट पूर्ण बंद आहे.

दिंडोरी : राष्ट्रीय भूमी अभिलेख (एनएलआरएमपी) ही वेबसाईट चार ते पाच दिवसांपासून बंद असून ती त्वरीत व कायमस्वरूपी चालू व्हावी यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले.शासनाने आॅनलाईन सेवा चालू केली असली तरी त्यासाठी लागणारे इंटरनेट सेवा मात्र चांगल्या प्रतीचे दिले नाही त्यामुळे डिजिटल सेवा लोकांना डोकेदुखी तर ठरत नाही ना असा संशय व्यक्त करावा लागत आहे. शेतकरी खातेदार तलाठी कार्यालयात सातबारा उतारा मिळण्यासाठी चकरा मारतात. परंतु वेबसाईट बंद असल्याने उतारे मिळत नसल्यामुळे तलाठी यांना शेतकरी खातेदारांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तलाठी यांचे सर्व कामे संगणकीय आॅनलाइन पद्धतीने सुरू आहेत. मागील आठ दिवसापासून ई-फेरफारसह सर्वच वेबसाईटला स्पीड नाही. तसेच 03 आॅक्टोबरपासून वेबसाईट पूर्ण बंद आहे. यात पुढील दोन दिवसात सुधारणा होण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. असे न झाल्यास तलाठ्यांना लोकांच्या रोषापासून वाचण्यासाठी सर्व तलाठी यांची डीजीटल सिग्नीचर तहसील कार्यालयात जमा करावे लागतील. त्यास तलाठी जबाबदार राहणार नाही याची नोंद तहसील कार्यालयाने घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच मासिक वेतनाबाबत अडचणी, सातवा वेतन आयोग पडताळणीबाबत, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना गावे वाटप करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस आबासाहेब खेडकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार गोसावी, उपाध्यक्ष डी. बी. केसरे, सरचिटणीस किरण भोये, संघटक शरद गोसावी, तालुका संपर्क प्रमुख महेश भोये, शिवाजी भोये आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :dindori-acदिंडोरीTahasildarतहसीलदार