शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल माफीबाबत वंचित बहुजन आघाडीचे तहसीदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 15:33 IST

देवगाव : कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने तीन महिन्याचे वीज बिल पाठवून लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. महावितरणने सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून तहसीदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देबिलं रिडींग न घेता अंदाजे भरमसाठ वीज बिलं आकारण्यात येत आहे.

देवगाव : कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने तीन महिन्याचे वीज बिल पाठवून लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. महावितरणने सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून तहसीदारांना निवेदन देण्यात आले.लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांनी सरासरी वीज बिले हाती पडताच ग्राहक हैराण होत आहेत. त्यात एक एप्रिलपासून वीजेचा नविन दर लागू झाला आणि वीज बिलात वाढ झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वीज बिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. एकीकडे इतर राज्यात वीज बिले माफ व सवलत मिळत असताना महाराष्टÑात मात्र वाढून आलेल्या वीजबिलामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.गेल्या मार्च महिन्यापासून कोविड - १९ च्या महाभयंकर विषाणूमुळे संपूर्ण देशासह राज्यतही ताळेबंदी करण्यात आली. आजही ती परिस्थिती कायम असून संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार, मजूर, शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. अशातच वीज वितरण कंपनीकडून कुठल्याही प्रकारचे बिलं रिडींग न घेता अंदाजे भरमसाठ वीज बिलं आकारण्यात येत आहे. गोरगरीब, शेतकरी मजूर वर्गाकडे काम धंदा नसल्यामुळे घरगुती बिले, शेतपंपाची बिले सरसकट माफ करावीत असे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या नावाने तहसीलदार दीपक गिरासे यांना वंचित बहुजन आघाडीकडून निवेदन देण्यात आले.यावेळी वंचित आघाडीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काशीद, तालुकाध्यक्ष मधुकर कडलग, तानाजी गांगुर्डे, भागवत गांगुर्डे, श्याम काशीद आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारelectricityवीज