शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता मागणीसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 18:00 IST

कसबे सुकेणे : गणेशोत्सवापूर्वी अकरा महिन्यांचा महागाई भत्ता देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते तरी आपला शब्द पाळून कर्मचाऱ्यांना ही थकबाकी द्यावी अशी मागणी राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी केली आहे.

ठळक मुद्देमहागाई भत्याची थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे.

कसबे सुकेणे : गणेशोत्सवापूर्वी अकरा महिन्यांचा महागाई भत्ता देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते तरी आपला शब्द पाळून कर्मचाऱ्यांना ही थकबाकी द्यावी अशी मागणी राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी केली आहे.केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढीचे राज्यात देखील धोरण आहे. त्यास अनुसरून महागाई भत्ता वाढ राज्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी व सेवानिवृत्त यांना देण्याचा निर्णय शासन घेते. मात्र केंद्र शासनाने महागाई भत्ता मंजूर केल्यानंतरही काही महिने उशीरा राज्य शासन निर्णय घेत असल्यामुळे महागाई भत्याची थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे.गतवर्षीची जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीतील ११ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना मिळालेली नाही, ती विनाविलंब मिळावी अशी मागणी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. पत्रावर अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, सरचिटणीस प्रकाश बने, कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGovernmentसरकार