शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : पिस्तुल नेमबाजीत नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांना रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 21:43 IST

परिक्षेत्रस्पर्धा गाजविल्यानंतर खेळाडूंना सदर राज्यस्तरावरील स्पर्धेत आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते.

नाशिक : मुंबई येथे झालेल्या तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत झालेल्या पिस्तुल शुटींग नेमबाजी क्रीडा प्रकारात नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी रौप्य पदक पटकाविले.या स्पर्धेत पात्र होण्यासाठी प्रथम जिल्हास्तरावर अर्थात आयुक्तालय स्तरावर होणा-या क्रिडा प्रकारापासून उत्कृष्ट कामगिरी अधिका-यांना अर्थात खेळाडूंना करावी लागते. आयुक्तालयस्तरावर झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर त्या खेळाडूंची निवड परिक्षेत्र स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी केली जाते. परिक्षेत्रस्पर्धा गाजविल्यानंतर खेळाडूंना सदर राज्यस्तरावरील स्पर्धेत आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते. सिंगल यांनी या स्पर्धेत क्रिकेट आणि पिस्तुल नेमबाजीमध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, पिस्तुल शुटींगमध्ये त्यांनी रौप्यपदक प्राप्त केले. राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना पदक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Sportsक्रीडाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयShootingगोळीबार