शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य विद्युत संघटनेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:50 IST

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या आॅनलाइन सभासद नोंदणी लिंकचा शुभारंभ उत्साहात पार पडला. मोटवानीरोड येथील एका कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे राज्य सचिव विश्राम धनवटे होते.

एकलहरे : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या आॅनलाइन सभासद नोंदणी लिंकचा शुभारंभ उत्साहात पार पडला.  मोटवानीरोड येथील एका कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे राज्य सचिव विश्राम धनवटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मोहन शर्मा, सरचिटणीस कृष्णा भोयर, ज्योती नटराजन, अरुण मस्के, एस. आर. खतीब, जी. एच. वाघ, पंडित कुमावत, सुभाष काकड, हरिष सोनवणे, रोहिदास पवार, ललित वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रारंभी केंद्रीय अध्यक्ष मोहन शर्मा यांच्या हस्ते आॅनलाइन लिंकवरून वर्कर्स फेडरेशनच्या सभासदत्वाचा फॉर्म भरून या लिंकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आॅनलाइन सभासद नोंदणी लिंक बनविणारे योगेश शिंदे, पवन डावरे, महेश कदम यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अरुण म्हस्के यांनी केले. सूत्रसंचालन पंडित कुमावत व आभार समीर वडजे यांनी मानले.  यावेळी कृष्णा भोयर, महेश कदम, विनायक क्षीरसागर, प्राची पाटील, वंदना चव्हाण, दीपक गांगुर्डे, मधुकर जाधव, ललित वाघ, पोपट पेखळे, हिरामण पवार, प्रताप  भालके, रोहिदास पवार, सुरेश  कांबळे यांच्यासह महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण कंपनीतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजEmployeeकर्मचारी