शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे काम विनाशर्त सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:48 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली. कालव्यांना विरोध करणाºया अकोले तालुक्यातील नेत्यांचे पितळ उघडे पाडण्याचा इशारा कृती समितीचे कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी दिला.सिन्नर तालुक्यातील सायाळे व मलढोण या गावामध्ये जनजागृती सभा नुकतीच घेण्यात आली. शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेसाठी कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर राहणे, सोमनाथ दरंदले, सुधाकर शिंदे, डॉ. विजय शिंदे, साहेबराव देवगुंडे, सुभाष शिंदे, गंगाधर पवार, किसन पावले, रंगनाथ पावले, सचिन हालवर, शिवाजी हालवर, प्रकाश गेठे, मंडलिक पावले, चांगदेव हालवर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित हाते.उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ व सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना या कालव्याचा लाभ होणार आहे. मात्र निळवंडे कालवा कृती समितीवर आरोप करण्यात येत आहे. हे आरोप करणाºया अकोलेतील राष्टÑवादीच्या नेत्यांनी भान ठेवावे. कालवा कृती समिती हे राजकीय व्यासपिठ नसूून ती शेतकºयांनी शेतकºयांसाठी चालवलेली चळवळ आहे. या चळवळीत राजकीय नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवल्यानेच निळवंडेचे घोंगडे आजतागायत भिजत पडले आहे. या प्रकल्पाला ४९ वर्षे पूर्ण होवूनही लाभ क्षेत्रात पाणी पोहचत नाही यातच या नेत्यांचे अपयश लपले आहे. ि

टॅग्स :Farmerशेतकरी