शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर झाडी एरंडगाव कालव्याच्या कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:25 IST

देवळा तालुका : सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर

ठळक मुद्देचणकापुर धरणाचे पाणी झाडी धरणात टाकण्यात यावे यासाठी दोन महिन्यापूर्वी देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील जनता आक्र मक बनली होती

उमराणे : गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुचर्चीत आणि देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील जनतेसाठी स्वप्नवत बनलेल्या चणकापुर झाडी एरंडगाव उजव्या कालव्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.चणकापुर धरणाचे पाणी झाडी धरणात टाकण्यात यावे यासाठी दोन महिन्यापूर्वी देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील जनता आक्र मक बनली होती. शिवाय जोपर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना गावबंदींचा ठरावही बहुतांशी गावांनी केल्याने लोकप्रतीनिधींची पंचाईत झाली होती. परंतु त्याआधीच कालव्याचे उर्वरित काम व वहनक्षमता याविषयी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा झाल्यानंतर या कामास मंजुरी मिळाली होती. कालव्याच्या ३२ ते ३५ या तिन कि.मी.कामास सहा कोटी रु पये निधी मंजुर होऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पंधरा दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव ,देवानंद वाघ, कान्हू जाधव, राजू जाधव, दत्तू आहेर, संदिप जाधव, माधव आहेर, महेंद्र पाटील,दिपक निकम आदिंसह तिसगाव, झाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी