शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:09 IST

पिंपळगाव लेप : परिसरात रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरणीला प्रारंभ झाला आहे. तर यावर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव लेप । यंदा गव्हाच्या क्षेत्रात होणार वाढ

लोकमत न्युज नेटवर्क.पिंपळगाव लेप : परिसरात रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरणीला प्रारंभ झाला आहे. तर यावर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कांद्याचे रोपे तसेच सोयबीन आदी पिके उध्वस्त केली. झालेला खर्च ही निघणे अवघड असतांनाही बळीराजा रब्बी हंगामातील पिक उभे करण्यासाठी कंबरखोचून तयारीला लागला आहे. तोंडावर आलेला दिवाळ सणा निमित्ताने होणारा खर्च आणि पिके उभी करण्यासाठी लागणारे भांडवल या दोन अर्थिक संकटात शेतकरी सापडला असल्याचे चित्र आहे.यंदा कोरोना, अवकाळी व वादळी पावसाने झालेले नुकसान सोसूनही शेतकरी नव्या उमेदीने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आदी पिकांना पसंती देऊन ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरण्या करत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती कामातून दोन पैसे मिळवण्यासाठी मजूरांसह, ट्रॅक्टरचालकही झटतांना दिसून येत आहे. तर शेती कामांनाही परिसरात वेग आला आहे.कोट -यंदा कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा बियाणांची भाववाढ, उगवण्याची हमी नसल्याने यावर्षी कांदा लागवडी अतिशय कमी प्रमाणात होत आहे. तर गव्हाचे क्षेत्र वाढत आहे. गहू पेरण्यांचे प्रमाण परिसरात वाढले आहे.- कैलास लांडबिले, शेतकरी, पिंपळगाव लेप. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी