शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रातील पाणवेली काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 16:49 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील सायखेडा ते चाटोरी या एक किलोमीटर अंतरातील गोदावरी नदीपात्रातील पाणवेली बोटीच्या साह्याने काढण्यास गुरुवार (दि. ...

चांदोरी : निफाड तालुक्यातील सायखेडा ते चाटोरी या एक किलोमीटर अंतरातील गोदावरी नदीपात्रातील पाणवेली बोटीच्या साह्याने काढण्यास गुरुवार (दि. १७) पासून प्रारंभ झाला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने पाणवेली काढण्यात येत असल्याने गोदाकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.मागील एक महिन्यापासून पाणवेलीचा प्रश्न प्रलंबित होता. स्थानिक नागरिक व ह्यह्यलोकमतह्णह्णच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा होत अखेर जलसंपदा विभागाने पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.पाणवेलीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होत आहे. तसेच जलचर प्राण्यांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पाणवेली या संपूर्ण पात्रात पसरलेल्या आहेत. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहू लागली अथवा पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यास या पाणवेली पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करतात व पाणी नदीकाठावरील शेतात शिरते व पिकांचे नुकसान होते.पाणवेलींचा पाण्याला धोकाअडथळा निर्माण झाला तर पूरपरिस्थितीचा धोका अधिक वाढतो. तसेच चांदोरी-सायखेडा पुलाला धोका निर्माण होतो.त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उशिरा का होईना पाणवेलीचे गांभीर्य लक्षात घेऊन सायखेडा ते चाटोरी यादरम्यानच्या पाणवेली यांत्रिक बोटीच्या साह्याने काढण्यास सुरुवात केली आहे. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनाचे १५ जणांचे पथक हे काम करत आहे.-------------गोदावरीच्या पात्रात असलेल्या या पाणवेलीमुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले होते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढते, त्यात पाणवेली पाणी प्रवाहाला अडथळा निर्माण करतात. परिणामी पाणी जवळील शेतात शिरते व पिकांचे नुकसान होते.

टॅग्स :Nashikनाशिक