शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मळगाव बंधा-यातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:04 IST

स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम : पाणीटंचाईची धग कमी होणार

ठळक मुद्देयेत्या ५ डिसेंबरला केळझर धरणातून आवर्तन सुटणार असून गाळ काढण्यासह माती भुसभुशीत करण्याचे काम करण्यात येत असल्याने शहरवासियांसह परिसरातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सटाणा : शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरातील प्रभाग क्र मांक तीनचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती राहुल सुभाष पाटील यांच्या स्वराज्य प्रतिष्ठानने मळगाव बंधा-याचा मोफत गाळ काढण्यासह माती भुसभुशीत करण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यामुळे शहरातील पाणीटंचाईची धग कमी होण्यास मदत होणार मदत होणार आहे.मळगाव बंधा-यात येथे गेल्या अनेक वर्षांपासून माती व गाळाचे खडकामध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे विहिरींमध्ये पाणी पाझरत नाही. परिणामी शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी मळगाव बंधा-याचा गाळ काढण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत प्रभाग क्र मांक तीनचे नगरसेवक राहुल पाटील यांच्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे,पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील,राष्ट्रवादीचे गटनेते काका सोनवणे, काँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे,दीपक पाकळे,बाळू बागुल,दत्तूभाऊ बैताडे,नगरसेविका सुरेखा बच्छाव,भारती सूर्यवंशी, सुनीता मोरकर, डॉ.विद्या सोनवणे तसेच मुख्याधिकारी हेमलता डगळे,मनसे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, राष्ट्रवादीचे राकेश सोनवणे,भाक्षीचे सरपंच योगेश सुर्यवंशी,गणेश पाटील,प्रकाश बच्छाव, रमेश भामरे,हेमंत सोनवणे,दीपक सोनवणे,नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे संजय सोनवणे, आनंदा पाटील, जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस,शाम मुंडावरे,परिसरातील शेतकरी उपस्थित होते.शेवाळेंकडून यंत्रसामुग्री मोफतया कामामुळे बंधा-यालगत असलेल्या पालिकेच्या विहिरीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊन शहरास पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे. येत्या ५ डिसेंबरला केळझर धरणातून आवर्तन सुटणार असून गाळ काढण्यासह माती भुसभुशीत करण्याचे काम करण्यात येत असल्याने शहरवासियांसह परिसरातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी डॉ.तुषार शेवाळे यांच्यातर्फे कामासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री मोफत पुरवण्यात आली आहे,

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी