प्रदूषणाला होळकर पुलापासूनच प्रारंभ

By Admin | Updated: June 25, 2014 00:10 IST2014-06-24T22:09:51+5:302014-06-25T00:10:40+5:30

प्रदूषणाला होळकर पुलापासूनच प्रारंभ

Start the pollution and start from the bridge | प्रदूषणाला होळकर पुलापासूनच प्रारंभ

प्रदूषणाला होळकर पुलापासूनच प्रारंभ

होळकर पूल ते टाळकुटे पुलापर्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यापैकी अस्वच्छता आणि प्रदूषणाला होळकर पुलापासूनच प्रारंभ होतो. याठिकाणी कपडे आणि अन्य स्वच्छतेची कामे उरकली जातात. बाहेरगावाहून येणाऱ्या मोटारी याच ठिकाणी असतात आणि त्यामुळेच प्रदूषणाचा धोका निर्माण होतो.

Web Title: Start the pollution and start from the bridge