शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मितीच्या आंतर ग्रुप क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:04 IST

या स्पर्धेसाठी चंद्रपूर, भुसावळ, पारस, परळी, नवकिरणीय ऊर्जा नाशिक व पुणे, कोराडी, पोफळी, उरण, एकलहरे येथील सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

एकलहरे : वीज निर्मितीच्या क्षेत्रात काम करताना प्रसंगी गंभीर परिस्थितीलाही तोंड द्यावे लागते. अकस्मात निर्माण झालेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी सांघिक कार्याची गरज असते. ही सांघिक भावना व सकारात्मक ऊर्जा खेळांच्या माध्यमातून निर्माण होते. त्याचा उपयोग कामाच्या ठिकाणी वीज निर्मिती करताना पूरेपूर करून घेता येतो, असे प्रतिपादन महानिर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक कैलास चिरुटकर यांनी केले.महानिर्मिती कंपनीच्या आंतर ग्रुप क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता उमाकांत निखारे होते, तर प्रमुख म्हणून नितीन चांदूरकर, आनंद भिंताडे, अनिल मुसळे, नितीन वाघ, राहुल दुबे, एन. एम. शिंदे, सुनील इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल मुसळे यांनी केले. या स्पर्धेसाठी चंद्रपूर, भुसावळ, पारस, परळी, नवकिरणीय ऊर्जा नाशिक व पुणे, कोराडी, पोफळी, उरण, एकलहरे येथील सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महानिर्मितीचा ध्वज फडकाविण्यात आला. त्यानंतर हवेत फुगे सोडून व क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय खेळाडू सूर्यकांत पवार यांनी केले. आभार कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडावले यांनी मानले. कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक