शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

कळवण तालुक्यात शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:30 IST

कळवण : बाजारामध्ये ज्या बाबीची मागणी असेल, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेतून कळवण तालुक्यातील दरेगाव वणी व कोल्हापूर फाटा ( कळवण) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांसाठी उपलब्ध देण्यात आला.

ठळक मुद्दे विकेल ते पिकेल धोरणांतर्गत

कळवण : बाजारामध्ये ज्या बाबीची मागणी असेल, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेतून कळवण तालुक्यातील दरेगाव वणी व कोल्हापूर फाटा ( कळवण) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांसाठी उपलब्ध देण्यात आला.विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील तसेच ग्राहकांना दर्जेदार, ताजा भाजीपाला वाजवी दरामध्ये उपलब्ध होणार असल्याने या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी यावेळी केले.संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत कळवण तालुक्यात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाला सुरुवात करण्यात आली.महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मौजे दरेगाव वणी व कोल्हापुर फाटा (कळवण) येथे रविवारी या अभियानाला कळवण तालुक्यात प्रारंभ झाला. हे अभियान तालुक्यात यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश आमदार नितीन पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यात 100 विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे भाजीपाला विक्री केंद्र विकेल ते पिकेल या उपक्रम अंतर्गत राबविले जाणार आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी यावेळी दिली.कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत स्थापन वाघदेव शेतकरी बचत गट तसेच दरेगाव वणी येथील महीला शेतकरी यशोदाबाई संतु गवळी यांनी व इतर शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला असून कळवण तालुक्यात 100 ठिकाणी थेट विक्री करण्याचे नियोजन केलेले आहे.शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल स्वतः विक्री केल्याने शेतक-यांना नक्की फायदा होईल त्यामुळे या योजनेचा तालुक्यातील शेतक-यांनी लाभ घ्यावा आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ के पी खैरनार यांनी यावेळी केले.विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत केंद्राच्या उदघाटनप्रसंगी कौतिक पगार, राजेंद्र भामरे,रवीद्र देवरे,संतोष देशमुख तसेच कृषि विभागातील डॉ. के पी खैरणार उपविभागीय कृषि अधिकारी कळवण,श्री.विजय पाटील तालुका कृषि अधिकारी कळवण ,सर्व मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक ,कृषि सहाय्यक ,आत्मा कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी