शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

ऊस उत्पादकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:37 IST

वंसत दादा पाटिल सहकारी साखर कारखाना संचिलत धाराशिव कारखाना प्रशासनाने उस उत्तपादकांना अध्यापही एफ. आर. पी. ची रक्कम अदा न केल्या मुळे संतत्प उस उत्तपादंकानी देवळा येथिल तहशीलदार कार्यालयात ठीया मांडुन धाराशिव कारखाण्याच्या. प्रशाशिकय मंडळाला तहशिलदारा समोर जाब विचारत उस बिल व वजन पावत्या व एकुण पुरवठा केलेल्या उसाचा हिशोब मागितला असता धाराशिव कारखाण्या च्या प्रशासनाकडुन समाधान कारक उत्तर न मिळाल्या मुळे तहशिलदारा समोरच बाचाबाची होवुन घोषणा बाजी केल्या मुळे काही काळ तहशिल कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. तहशिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी उस उत्तपादकांचे म्हणने एकुन घेत.दोन दिवसात ठरलेल्या एफ. आर. पी. प्रमाणे.पेंमेट अदा करीत असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देप्रशासकीय मंडळाला धरले धारेवर, एफआरपीची रक्कम देण्याची मागणी

लोहोणेर : वंसत दादा पाटिल सहकारी साखर कारखाना संचिलत धाराशिव कारखाना प्रशासनाने उस उत्तपादकांना अध्यापही एफ. आर. पी. ची रक्कम अदा न केल्या मुळे संतत्प उस उत्तपादंकानी देवळा येथिल तहशीलदार कार्यालयात ठीया मांडुन धाराशिव कारखाण्याच्या. प्रशाशिकय मंडळाला तहशिलदारा समोर जाब विचारत उस बिल व वजन पावत्या व एकुण पुरवठा केलेल्या उसाचा हिशोब मागितला असता धाराशिव कारखाण्या च्या प्रशासनाकडुन समाधान कारक उत्तर न मिळाल्या मुळे तहशिलदारा समोरच बाचाबाची होवुन घोषणा बाजी केल्या मुळे काही काळ तहशिल कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. तहशिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी उस उत्तपादकांचे म्हणने एकुन घेत.दोन दिवसात ठरलेल्या एफ. आर. पी. प्रमाणे.पेंमेट अदा करीत असल्याचे सांगितले.यावेळी स्वाभिमाण िशेतकरी संघटनेचे जिल्ला अध्यक्ष गोंविद पगार,प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनोद आहेर ,आदींनी दिला असुन या वेळी उस उत्तपादक संघर्ष समितिचे व स्वाभिमाणी शेतकरी संघटनेचे सदश्य कुबेर जाधव.,देवळा तालुका शिवसेनेचे प्रमुख सुनिल पवार , कळवण तालुका स्वाभिमाणीचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव, वंसतराव पाटील, कैलास शिंदे, देवळा तालुका अध्यक्ष रविद्र शेवाळे,.सुरेश पाटील, शशिकांत निकम, ,विलास पाटील,सह उस उत्तपादक.उपस्थित होते. या वेळी उस उत्तपादकांनी धाराशिव कारखान्याचे संचालक खंरात, महेश पाटील, प्रशाशिकय अधिकारी मनोहर जावळे , केन अंकाउटं कोर आदी उपस्थित होते. या वेळी. संतप्त उस उत्तपादकाशी सविस्तर चर्चा करु न येत्या दोन दिवसात उस बिलाची रक्कम अदा केली जाईल असे सांगितले. यावेळी उस उत्तपादक व धाराशिव कारखाण्याच्या संचालकांमध्ये सविस्तर चर्चा झाली.उस उत्तपादक संघर्ष समतिीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी सागितले की आमच्या शेजारील कादवा कारकाण्याने 2600 रु तर द्धारकाधीशने 2370 रु प्रतिटन भाव दिला असतांना धारशिव संचिलत वसाका ने.1885 रु पये एफ. आर. पी. चे गाजर दाखवून उस उत्तपादकांची घोर फसवनुक केली असुन येत्या सात दीवसाच्या आत ंसंपुर्ण उस बिलाचा हिशोब, वजनपावत्या, व काटा पेंमट बाबतच्या सगनिकृत हिशोब न दील्यास जिल्ला अधिकारी व साखर आयुक्त कार्यालया समोर उपोषनास बसणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने