शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

लिकेत व्यक्तीवर मशीनद्वारे फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 9:54 PM

मनमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या प्रवेशद्वारात औषध फवारणी मशीन बसविण्यात आले असून, पालिकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमनमाड : कोरोनाच्या विरोधातील लढाई

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या प्रवेशद्वारात औषध फवारणी मशीन बसविण्यात आले असून, पालिकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातल्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता निर्माण झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. पालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी शहराच्या विविध भागात फिरून प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. पालिकेत येणाºया या कर्मचाऱ्यांचे तसेच शहरातील व्यक्तीचे सॅनिटायझेशन करण्यासाठी पालिकेच्या प्रवेशद्वारातच औषध फवारणी मशीन बसविण्यात आले आहे. पालिकेत येणाºया व जाणाºया प्रत्येक व्यक्तीवर या मशीनमधून औषध फवारणी करण्यात येत आहे. शहरातील कचरा गोळा करणाºया घंटागाड्या, कचºयाचे ट्रॅक्टर यासह अन्य वाहनांवर पालिकेकडून दररोज सॅनिटायझरद्वारे फवारणी केली जात आहे. नागरिकांनीही सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयcorona virusकोरोना वायरस बातम्या