शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहर परिसरात औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:33 IST

इंदिरानगर : प्रभाग क्र मांक ३० मध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकांनी नगरसेवकांकडे कचरा, गटारीचे पाणी, डासांचा प्रादुर्भाव आदी समस्या मांडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : प्रभाग क्र मांक ३० मध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली.प्रभाग ३० मधील राजीवनगर, अमृत वर्षा कॉलनी, पाटील गार्डन, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, रथचक्र सोसायटी, शिव कॉलनी, पांडव नगरी, रंगरेज मळा यांसह परिसरात कोरोना प्रतिबंधित औषध फवारणी करण्यात आली. परिसरात स्वच्छता पाळावी आणि घराच्या बाहेर निघू नये, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे, आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, स्वच्छता विभागीय निरीक्षक सुनील शिरसाठ यांसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.महाजननगर, ओम कॉलनी, एकदंतनगर परिसरनाशिक : कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सिडको परिसरातील कॉलनी आणि वसाहतींमध्ये महानगरपालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. मंगळवारी (दि.३१) महाजननगर, ओम कॉलनी, एकदंतनगर, मोरे मळा, इंद्रप्रस्थ कॉलनी तसेच अंबड शिवारातील नववसाहतींमध्ये औषध फवारणी करण्यात आली. यावेळी सदर भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी नगरसेवकांकडे कचरा, गटारीचे पाणी, डासांचा प्रादुर्भाव आदी समस्या मांडल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या