शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

देवपूर विद्यालयात क्रीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:19 IST

खेळात जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवाचे शल्य न मनात न ठेवता सर्वांनी खिलाडू वृत्तीने व सांघिकपणे खेळ केल्यास आपल्या संघाचे व शाळेचे नाव उज्ज्वल होत असते, असे प्रतिपादन सिन्नर पंचायत समितीचे गटनेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यांनी केले.

सिन्नर : खेळात जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवाचे शल्य न मनात न ठेवता सर्वांनी खिलाडू वृत्तीने व सांघिकपणे खेळ केल्यास आपल्या संघाचे व शाळेचे नाव उज्ज्वल होत असते, असे प्रतिपादन सिन्नर पंचायत समितीचे गटनेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यांनी केले.तालुक्यातील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनप्रसंगी ध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक आर. वाय. मोगल, सुमन मुंगसे, श्रीहरी सैंद्रे, सुनील पगार, दत्तात्रय आदिक आदी उपस्थित होते. यावेळी गडाख म्हणाले क्रीडा स्पर्धामधून विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण वाढीस लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे. शारीरिक तंदुरुस्तीसाठीही मैदानी खेळ गरजेचे असल्याचे गडाख यांनी सांगितले.यावेळी कबड्डी व खो खो स्पर्धा घेण्यात आल्या. चुरशीच्या व उत्कंठावर्धक लढती पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.स्पर्धा यशस्वितेसाठी क्रीडाशिक्षक शंकर गुरुळे, वैशाली पाटील, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे, राजेश आहेर, सुवर्णा मोगल, मीनानाथ जाधव, ताराबाई व्यवहारे, गणेश मालपाणी, रवि गडाख, सोपान गडाख, विलास पाटील, बाबासाहेब गुरुळे, नारायण भालेराव, सतीश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण