शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी घसरून ओझरचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:53 IST

औरंगाबाद महामार्गावरील नांदूर रोडने जाणारी दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास घडली़ विशाल चंद्रशेखर सचान (२४, रा. कानपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. एअरफोर्स स्टेशन, ओझर मिग) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील नांदूर रोडने जाणारी दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास घडली़ विशाल चंद्रशेखर सचान (२४, रा. कानपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. एअरफोर्स स्टेशन, ओझर मिग) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.  आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास विशाल सचान हा आपल्या मित्रासमवेत दुचाकीवरून येत होता़ औरंगाबाद रोडवरील नांदूर रोडवर त्यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाला़ यामध्ये चालकाच्या पाठीमागे बसलेल्या विशालच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.कर्नल डॉ़ ए़ पी़ दुबेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कॉस्मेटिकचे दुकान फोडलेमखमलाबाद रोडवरील जाणता राजा कॉलनीतील रहिवासी रविश कोहली यांच्या कॉस्मेटिकच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी अठरा हजार रुपयांची रोकड, नऊ मोबाइल फोन व कॉस्मेटिक वस्तू असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. १४ व १५ जुलैदरम्यान ही घटना घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पवारवाडीतील तरुणीची आत्महत्याजेलरोडच्या पवारवाडीतील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास घडली़ संगीता वसंत राज (२८, भव्य हॉईट्स, पवारवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे़ ही बाब लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस