शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

नांदूरशिंगोटेत आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:57 PM

नांदूरशिंगोटे : येथे आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देकुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

नांदूरशिंगोटे : येथे आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, उपसरपंच नानासाहेब शेळके आदींसह आरोग्य विभागाच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रणाली दिघे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे, आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी डॉ. दिघे यांनी या मोहिमेसंदर्भात माहिती दिली.या मोहिमेद्वारे परिसरातील प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल शेळके, निवृत्ती शेळके, संतोष सानप, रामदास सानप, विकास सूर्यवंशी, ऋषिकेश सानप उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल