शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

संपत्तीचा लोभ पिडा देणारा : सुरीश्वरजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:05 IST

धन सारखी घातक वस्तू नाही आणि शुद्ध धर्मासारखी उपकारक वस्तू दुसरी नही. संपत्तीचा लोभ जगातील लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीस पिडा  देत आहे, असे प्रतिपादन  वर्धमान गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिकरोड : धन सारखी घातक वस्तू नाही आणि शुद्ध धर्मासारखी उपकारक वस्तू दुसरी नही. संपत्तीचा लोभ जगातील लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीस पिडा  देत आहे, असे प्रतिपादन  वर्धमान गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् धाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वर महाराज म्हणाले की, लक्षात ठेवा संपत्ती-सामग्री आणि स्वजन हे सगळे क्षणिक आनंद देणारे आहेत, पण कायम आनंद द्यायची ताकद मात्र शुद्ध धर्मातच आहे.  वरील सर्व एकत्रित करण्यात आपले सर्वांचे महत्त्वाचे पुण्य खर्च होत आहे. त्यामुळे समाधान नावाचे सुख तर आपल्या पासून दूर होत आहे. माझी गोष्ट चुकीची असेल तर मला अडवू शकता, पण तुमचा अनुभव तपासल्यानंतर तुम्हालाच पस्तावा येईल की भगवंताची वाणी ही आपणासाठी कशी उपयुक्त ठरते आणि म्हणूनच मी तुमच्यापुढे ही शालिभद्रची कथा सांगत आहे, असे जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.कथेचा पुढील भाग सांगताना संगम व त्याच्या आईने रडून रडून खीर तर प्राप्त केली, आता थोड्याच वेळात त्या मनपसंद खिरीचा स्वाद होईल, अशा भावनेत संगम रममाण आहे. तेवढ्यात त्याच्या अंगणात जैन संताचे आगमन झाले. भिक्षेसाठी आलेल्या संताच्या मुखाने ‘धर्मलाभ’चे आशीर्वाद ऐकताच संगम धावत जाऊन संतांना आमंत्रण देत हात पकडून घरात घेऊन आला असे जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक