शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभूती मुद्रणालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:30 IST

करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक : करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भारत प्रतिभूमी मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पी. घोष, संचालक एस. के. सिन्हा, ए. के. श्रीवास्तव, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, भारत प्रतिभूमी मुद्रणालयाचे महाप्रबंधक सुधीर साहू आदी अधिकारी उपस्थित होते.  नाशिक प्रतिभूती मुद्रणालयात (नोटप्रेस) सुरू करण्यात आलेली ही आधुनिक प्रणाली आशिया खंडातील पहिल्यांदाच नशिकमधील नोटप्रेस मध्ये सुरू करण्यात आली आहे. संगणकाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून इंटेग्लिओ प्रिंटिंगसाठी लागणारी इंटेग्लिओ प्लेट तयार करण्याची ही उच्च प्रणाली असून, ही प्रणाली देशाच्या मुद्रण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बँक, नोट मुद्रणाच्या सुरक्षितेत अधिक भर घालणारी असल्याचे सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले. करन्सी नोट प्रेस जागतिक स्तरावर एक अत्याधुनिक बँक नोट मुद्रणालय म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  दरम्यान, गर्ग यांनी नोटप्रेसमधील विविध उत्पादन विभागांना भेट देऊन यंत्राची सविस्तर माहिती घेतली. नोट छपाईच्या यंत्राचे निरीक्षण करतानाच अन्य सुरक्षा मानकांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.

टॅग्स :Nashikनाशिक