शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी, घरफोड्यांनी इंदिरानगरवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:20 IST

चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या वाढत्या घटनांनी इंदिरानगरवासीय हैराण झाले आहेत़ विशेष म्हणजे गत आठवड्यात या दोन्ही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे़

इंदिरानगर : चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या वाढत्या घटनांनी इंदिरानगरवासीय हैराण झाले आहेत़ विशेष म्हणजे गत आठवड्यात या दोन्ही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे़इंदिरानगरमध्ये पाच दिवसांपूर्वी अर्धा तासाच्या अंतरात दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून नेली़ दामोदरनगरमध्ये नऊ वाजून वीस मिनिटांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी तर परबनगरमध्ये नऊ वाजून ५० मिनिटांनी आणखी एका महिलेची गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून नेली़सोनसाखळी चोरीच्या घटनांबरोबरच दामोदरनगरमध्ये चार दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये दोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले़ विशेष म्हणजे या घटना ताज्या असतानाच गेल्या दोन दिवसापूर्वीच चार्वक चौक ते शंभरफुटी रस्त्यावर महिलेची सोनसाखळी खेचून नेली़ इंदिरानगरमधील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़गुन्हेगार मोकाटकोम्बिंग आॅपरेशनद्वारे पोलीस सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेत असले तरी दुसरीकडे सोनसाखळी व घरफोडीसारखे गुन्हे सुरू आहेत़ त्या गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने पोलीस सराईतांवर कारवाई करीत असले तरी चोऱ्या होतात कशा, असा सवाल नागरिक करीत आहेत़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी