शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

जिल्हाअंतर्गत वाहतूकीनंतर काही बसेस शहरापर्यंत सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:50 IST

नाशिक : जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक प्रवाशांना जवळच्या गावात जाणे सुलभ झाले आहे . अर्थात जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक ीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला तोटा सहन करून बसेस सुरू ठेवाव्या लागत आहेत. महामंडळाने आता यामध्ये अधिक व्याप्ती वाढविल असून पाच तालुक्यांमधील बसेस थेट नाशिक शहराला जोडण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देएसटी महामंडळाने केली प्रवाशांची सोय : तुर्ताेस केवळ पाच तालुक्यांनाच परवानगी;शहारतूनही मिळतो प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक प्रवाशांना जवळच्या गावात जाणे सुलभ झाले आहे . अर्थात जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक ीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला तोटा सहन करून बसेस सुरू ठेवाव्या लागत आहेत. महामंडळाने आता यामध्ये अधिक व्याप्ती वाढविल असून पाच तालुक्यांमधील बसेस थेट नाशिक शहराला जोडण्यात आल्या आहेत.गेल्या मार्च महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे अ‍ॅनलॉकच्या परिस्थितीनंतर शासनाच्या आदेशानुसार जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ डेपोंमधून प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस सुरू करण्यात आल्या. परंतु या बसेसला अजूनही प्रतिसाद मिळू शकलेला नाही.पेठ मार्गावरील तसेच सिन्नर मार्गावरील बसेस वगळता अन्य बसेस अजूनही प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. काही बसेसला तर एक ते दोन इतकेच प्रवासी असतात. त्यांची वाहतूक करण्याची वेळ चालक-वाहकंवर येते. जिल्हाअंतर्गत वाहतुकीला प्रवासी मिळतनसताना आता प्रवाशांच्यासेवेसाठी शहरापर्यंत बसेसे वाढविल्या आहे.महामर्गाावरुन प्रवाश्यांची होते पायपीटमहामार्ग बसस्थानक तसेही मध्यवर्ती ठिकाणी नाही. त्यामुळे महामार्गावर उतरलेल्या प्रवाशांना पायपीट करावी लागते.रिक्षा बंद असल्याने आणि रिक्षात प्रवास करण्यासही प्रवाशी तयार नसल्याने महामार्ग येथून शहरात अन्यत्र जाण्यासाठी प्रवाशांची पायपीट होत आहे. काही प्रवाशी रिक्षाने देखील प्रवास करीत आहेत. एकीकडे जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु असतानाजिल्ह्यातील काही बसेसचा प्रवास वाढविण्यात आला आहे. सटाणा, कळवण, येवला, पिंपळगाव आणि सिन्नर या पाच डेपोंच्या बसेस थेट नाशिकला जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची सोय झाली असली तरी पायपीटही होत आहे.नाशिकला येणाऱ्या आणि नाशिकहून जाणाºया प्रवाशांची यामुळे सोय झाली आहे. या बसेसेला प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुक्यातील या बसेस शहरातील महामार्ग बसस्थानक येथे येऊन तेथूनच सुटत आाहेत. बसेस सुटण्याच्यावेळी संपुर्ण बस सॅनिटाईझ केली जाते असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBus Driverबसचालक