शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील माती गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:45 IST

पाडळदे : मालेगाव परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे ओवाडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ओवाडी नाल्यात पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत छोटे छोटे बंधारे बांधले आहेत. त्यात एक बंधारा वडगाव येथील रंगनाथ वडगे यांच्या शेताजवळ बांधला आहे.

ठळक मुद्देपेरलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कपाडळदे : मालेगाव परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे ओवाडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ओवाडी नाल्यात पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत छोटे छोटे बंधारे बांधले आहेत. त्यात एक बंधारा वडगाव येथील रंगनाथ वडगे यांच्या शेताजवळ बांधला आहे.ओवाडी नाल्याला आलेल्या पुरामध्ये मोठमोठी झाडेसुद्धा वाहून आली, ती झाडं बंधाºयात अडकली. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा फुगवठा तयार झाला. त्यामुळे नाल्यातील पाणी बांध फोडून शेतामध्ये घुसले. शेतातून परत ते पुढच्या बाजूने नाल्यांमध्ये आले त्याचा मोठा फटका रंगनाथ वडगे, अशोक वडगे यांच्या शेतीला बसला आहे.यांच्या शेतीतील हजारो ट्रॅक्टर माती वाहून गेली. पेरलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यांचे वर्षभराचे पीक वाया गेले आहे. मोठ्या कष्टाने शेती  केली, बी- बियाणे आणून शेत पेरले होते; पण पूर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे व हजारो ट्रॅक्टर माती वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकºयाचा लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस