शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

डिपीतुन उडालेल्या ठिणगीमुळे सोफासेट वर्कशॉप जळुन खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 20:48 IST

ओझर : येथील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या डिपीतुन झालेल्या स्पार्किंग मधुन लागलेल्या आगीत एक सोफासेटचा वर्कशॉप पुर्णपणे जळुन खाक झाले. एचएएल च्या अग्नीशामक दलातील जवानांनी दिड तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली.

ठळक मुद्दे दिड तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात

ओझर : येथील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या डिपीतुन झालेल्या स्पार्किंग मधुन लागलेल्या आगीत एक सोफासेटचा वर्कशॉप पुर्णपणे जळुन खाक झाले. एचएएल च्या अग्नीशामक दलातील जवानांनी दिड तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली.मुंबई आग्रा महामार्गावर पगार अ‍ॅटो शेजारी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीची विद्युत जनित्र (डिपी)असुन शनिवारी (दि.४) सकाळी पावणेनऊच्या सुमारास या जनित्रातुन स्पार्किंग झाले, यावेळी त्या ठिणग्या खाली असलेल्या पालापाचोळ्यावर पडल्या. काही वेळात हा पालापाचोळ्याने पेट घेतला काही क्षणातच जवळच असलेल्या अमीत अहिरे यांच्या सोफासेट वर्कशॉपच्या बाहेर ठेवलेल्या सोफासेटच्या रेक्झिंगने देखील पेट घेतला आणि काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी काही नागरीकांनी पोलीसांना कळविताच ओझर पोलिसांनी सदर माहिती एचएएलच्या अग्नीशामक दलास दिल्या. त्या नंतर एचएएलच्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी सुमारे दिड तासाच्या प्रयत्नाने हि आग आटोक्यात आणली. यावेळी मदतीसाठी ओझर पोलीस ठाण्याचे के. बी. यादव, अनुपम जाधव, अनिल काळे, नितिन कारंडे, खांडवे, भुषण शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाले, संजय पगार आदिंनी घटनास्थळी येऊन मदत केली.

टॅग्स :OzarओझरFairजत्रा