शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Social Readings : Retrospective and Reviews  मधून सामाजिक घटना, घडामोडींचे उपयुक्त विश्लेषण - कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 15:04 IST

Nashik News : देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घडलेल्या विविध सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यासपूर्ण परामर्श डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी आपल्या Social Readings : Retrospective and Reviews या इंग्रजी पुस्तकातून घेतला आहे.

नाशिक - देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घडलेल्या विविध सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यासपूर्ण परामर्श डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी आपल्या Social Readings : Retrospective and Reviews या इंग्रजी पुस्तकातून घेतला आहे. हे पुस्तक सामाजिकशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक तसेच शिक्षकांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ‍ कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व  सामाजिक शास्त्रे विद्याशाखेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्या Social Readings : Retrospective and Reviews या पुस्तकाचे प्रकाशन करतांना प्रा. ई. वायुनंदन बोलत होते. या पुस्तकात डॉ. घोडेस्वार यांच्या पूर्व प्रकाशित 32 लेखांचा समावेश असून त्यांनी यातून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबुराव बागुल, शाहीर अमर शेख,‍ विदया बाळ, राहीबाई पोपरे यांच्या जीवन कार्याचा वेध घेतला आहे. त्याच प्रमाणे आदिवासी समुदायावर परिणाम करणारा कायदा, कुपोषण, भारतीय राज्यघटना, झुंडीने केलेल्या हत्या, उदयोजकीय सामाजिक जबाबदारी निधी, बाल मनोरंजन धोरणाची गरज, मानवी हक्क, स्त्री सक्षमीकरणासाठी दूरस्थ शिक्षण, युवा लोकसंख्या, भारत बदलणारे पर्यटन, राष्ट्रीय सेवा योजनेची 50 वर्ष, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका प्रचार, एक देश एक निवडणुक, संविधान उददेशिका वाचन यासारख्या ‍विषयांचा थोडक्यात आढावा घेण्यात आलेला आहे.पुण्याच्या आव्हान बुक स्मिथस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशन केलेले आहे. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे हे देखील उपस्थित होते. प्रा. वायुनंदन आणि डॉ. भोंडे यांनी या पुस्तकाचे लेखक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचे अभिनंदन करुन पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांच्या हातून आधिकाधिक पुस्तकांचे लेखन व्हावे अशी अपेक्षा  त्यांनी यावेळी व्यक्त केली.कोविड 19 मुळे सदर पुस्तकाचे प्रकाशन सार्वजनिक कार्यक्रमात न करता मा. कुलगुरुंच्या दालनात करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक