शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

पांगरीत सोशल डिस्टन्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:29 IST

पांगरी येथे कोरोनासंदर्भात आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीकडून जनजागृती केली जात आहे. मेडिकल, किराना, रेशन दुकान इत्याद िठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा वापर केला जाऊ लागला आहे. मात्र भाजीबाजारात गोंधळ झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देप्रशासनाकडून उपाययोजना : ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती

पांगरी : पांगरी येथे कोरोनासंदर्भात आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीकडून जनजागृती केली जात आहे.मेडिकल, किराना, रेशन दुकान इत्याद िठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा वापर केला जाऊ लागला आहे. मात्र भाजीबाजारात गोंधळ झाल्याचे दिसून आले. स्थानिक शेतकरी थोडेच असल्याने सर्वजण सहा ते सात फूट अंतर ठेवून बसले होते. परंतु नंतर बाहेरील व्यापारी मोठ्या प्रमाणावर आल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. येथील स्थानिक कार्यकर्ते प्रकाश पांगारकर, चंद्रभान दळवी, दशरथ पगार, संतोष पगार आदींनी व्यापाऱ्यांना दूर बसण्यास सांगितले तसेच संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. परंतु एकही व्यापारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी सदरचा बाजार उठविला. बीट हवालदार संदीप शिंदे आणि सहकाऱ्यांनी तत्काळ विक्र ेत्यांना विक्री बंद करुन घरी जाण्यास सांगितले. अगदी दहा मिनिटांत राममंदिर परिसर मोकळा करण्यात आला.निर्जंतुकीकरणाचे औषध फवारणी पंप असलेला बोअर ट्रॅक्टर उद्घाटन सरपंच पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संदीप पगार, समशेर कादरी, प्रकाश पांगारकर, धनु निरगुडे, संतोष पगार आदी उपस्थित होते. संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून सुमारे २२०० नागरिक दाखल झाले आहेत. तसेच फळ-भाजी विक्र ेते काळजी घेताना दिसत नसल्याने बाहेरील विक्र ेतांना गावात बंदी करण्यात आली आहे. बाहेरील विक्रेता गावात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

-ज्ञानेश्वर पांगारकर, सरपंच

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस