शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

इनरव्हीलच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 5:00 PM

कळवण : इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या वतीने ह्य इनरव्हील डेह्ण साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देदेवी मंदिर गणेश नगर, दत्त मंदिर बस स्थानक, विठ्ठल मंदिर आवारात सिमेंटचे बाक मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण.

कळवण : इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या वतीने ह्य इनरव्हील डेह्ण साजरा करण्यात आला.                   इनरव्हील क्लबच्या माध्यमातून कळवण शहरात व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून राहून अध्यक्ष स्नेहा मालपुरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कळवण नगरपंचायतीचे प्रथम महिला माजी नगराध्यक्षा सुनिता पगार यांनी यावेळी केले.                    अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या अध्यक्ष स्नेहा मालपुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक भाग्यश्री पगार, कमको बँकेचे माजी चेअरमन संजय मालपुरे हे होते. यावेळी मालपुरे यांनी इनरव्हील क्लब व ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती देऊन आगामी काळात कोणते उपक्रम राबवण्यात येणारे याची माहिती दिली.इनरव्हील क्लबच्या माध्यमातून देवी मंदिर गणेश नगर, दत्त मंदिर बस स्थानक, विठ्ठल मंदिर आवारात सिमेंटचे बाक मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.                     यावेळी निर्मला संचेती, महानंदा अमुतकार, लता वेढणे, रेखा सावकार, निशा कोठावदे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक नयना पगार. सुत्रसंचालन मीनाक्षी मालपुरे यांनी तर भार निर्मला संचेती यांनी मानले. 

टॅग्स :kalwan-acकळवणSocialसामाजिक