शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:43 IST

देवळाली गावातील सोमवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तीन महिला चोरांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली.

नाशिकरोड : देवळाली गावातील सोमवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तीन महिला चोरांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली.

जयभवानीरोड, आडकेनगर येथील सुशीला रूपसिंग तोमर (५०) या देवळाली गावात आठवडे बाजारात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी अज्ञात तीन संशयित महिलांनी तोमर यांच्या गळ्यातील २३ ग्रॅमचे चाळीस हजारांचे मंगळसूत्र गळ्यातून काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तमंदिरला टेम्पोचालकाला लुटले

नाशिकरोड : सोलापूर जिल्ह्यातील टेम्पोचालकाला दत्तमंदिर सिग्नलजवळ रिक्षात आलेल्या दोघांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवत पंधरा हजार रुपये बळजबरीने काढून लुटले. सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील कुरुल येथील टेम्पोचालक संतोष सुखदेव लांडे हे रविवार रात्री दीडच्या सुमारास नाशिकरोडहून द्वारकेकडे जात होते. दत्तमंदिर सिग्नलजवळील दंडे ज्वेलर्स येथे रिक्षामधून आलेल्या दोघांनी टेम्पो थांबवला. लांडे यांना मारहाण करत त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पंधरा हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. नंतर रिक्षातून दोघेजण पळून गेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी