शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडला महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:28 IST

नाशिक : शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहन चोरी , घरफोडीसह आता सोनसाखळी चोरीच्या घटनाही ...

नाशिक : शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहनचोरी, घरफोडीसह आता सोनसाखळी चोरीच्या घटनाही घडू लागल्याने संताप व्यक्त होत आहे. जेलरोडला एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा नाशिकरोड पोलिसांनी दाखल केला आहे.शोभा राजेंद्र भागवत (५५ रा.जनार्दननगर, नांदूरनाका) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्र र दाखल केली आहे. भागवत या आपल्या मुलींना घेवून जेलरोड येथील एका किराणा दुकानात वस्तू खरेदीसाठी गेल्या असता ही घटना घडली. हरिमन अपार्टमेंट समोरील रस्त्यावर मायलेकी आपली दुचाकी उभी करून दुकानात जाण्याकरिता रस्ता ओलांडत असताना चोरट्यांनी त्यांच्याजवळ दुचाकीने येत पाठीमागे बसलेल्या एका युवकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरी