शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांअभावी मुदतवाढीनंतरही संथगतीने प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:38 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक व पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर दिलेली अंतिम मुदत ६ एप्रिलपासून ४ मे पर्यंत वाढ मिळाल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यात अनेक पालकांनी सोडत जाहीर झाल्यानंतर विविध आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नसल्याने सोडतीत संधी मिळूनही प्रवेश घेताना विलंब होत आहे.

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक व पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर दिलेली अंतिम मुदत ६ एप्रिलपासून ४ मे पर्यंत वाढ मिळाल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यात अनेक पालकांनी सोडत जाहीर झाल्यानंतर विविध आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नसल्याने सोडतीत संधी मिळूनही प्रवेश घेताना विलंब होत आहे.आतापर्यंत पहिल्या यादीत प्रवेशाची संधी मिळलेल्या ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी केवळ २ हजार ३१४ प्रवेश झाले असून, अजूनही १ हजार २०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले नाहीत.आरटीई प्रक्रियेत पहिल्या फेरीसाठी दिलेली मुदत संपेपर्यंत ३ हजार ५१७ पैकी केवळ २ हजार २५० च्या आसपास प्रवेश झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेशासाठी ४ मे पर्यंत मुदतवाढ दिली. या वाढीव मुदतीत चार दिवस उलटल्यानंतरही केवळ ७० ते ८० प्रवेशांची भर पडली असून, अपूर्ण कागदपत्रांसह शनिवार, रविवारची सुटी आणि सोमवारी मतदान यामुळे मुदतवाढ मिळाली आहे.  जिल्हाभरातील ४५७ शाळांसाठी प्राप्त साडेचौदा हजार अर्जांपैकी ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत होती.विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढपडताळणी समिती आणि तक्रार निवारण समितीकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने काही पालकांनी तक्रार निवारण समितीचीच शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. प्रवेश कमी झाल्याने आणि पालकांची मागणी लक्षात घेता शिक्षण विभागाने पहिल्या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली होती. परंतु वाढीव मुदतीत प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा