शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

स्वाइन फ्लूमुळे  शहरात सहावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:20 IST

शहरात स्वाइन फ्लूचा कहर सुरूच असून, आता सहावा संशयित रुग्ण दगावला आहे. आतापर्यंत १२८ जणांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा कहर सुरूच असून, आता सहावा संशयित रुग्ण दगावला आहे. आतापर्यंत १२८ जणांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.नाशिक महापालिकेच्या हद्दीत आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीणमधील दहा तसेच अहमदनगर येथील तीन आणि जळगावमधील एकाचा समावेश आहे. उर्वरित पाच नाशिक शहरातील आहे. सहाव्या संशयिताचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाला आहे किंवा नाही याबाबत निदानाचा अंतिम अहवाल आल्यानंतर गुरु वारी (दि. २५) त्याबाबत अंतिम खातरजमा करण्यात येणार आहे.नाशिकमध्ये गेल्यावर्षी स्वाइन फ्लूमुळे केवळ एकाचा मृत्यू झाला होता. परंतु यंदा जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूची लागण सुरू झाली. जानेवारी महिन्यातमध्ये सात, फेब्रुवारी महिन्यात ४२ आणि मार्च महिन्यात ४८ रु ग्ण आढळून आले. तर एप्रिल ३१ रु ग्ण २२ तारखेपर्यंत आढळले आहेत.नाशिक शहरात सिडको भागात २२ रु ग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक पूर्व विभागात ३३ रु ग्ण तर नाशिकरोड विभागात ३४ रु ग्ण आढळले असून, प्रत्येकी एक रु ग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वच विभागात काळजी घेतली जात आहे.नाशिक शहरात स्वाइन फ्लूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नाशिक महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना उपचारात हलगर्जीपणा केल्यास फौजदारी कारवाई करण्याचीउन्हाने रोगाचा प्रादुर्भाव कमी होणारउन्हाच्या कडाक्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी वर्तवली आहे. नाशिकमध्ये ४० ते ४१ अंश सेल्सिअस इतके तापमान असून, त्यामुळे विषाणूंचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwine Flueस्वाईन फ्लू