शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

षोडशी सोहळा पार पडला त्र्यंबकेश्वरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 01:58 IST

त्र्यंबकेश्वर : कल्याण नेतीवली स्थित आश्रमात वास्तव्यास असलेले श्रीपंच दशनाम जुना अखाड्याचे महामंडलेश्वर श्रीमहंत प्रकाशानंदगिरीजी महाराज हे नुकतेच ब्रमहलिन ...

ठळक मुद्देजुना अखाडा महामंडलेश्वर ब्रम्हलिन श्रीमहंत प्रकाशानंदगिरी महाराज

त्र्यंबकेश्वर : कल्याण नेतीवली स्थित आश्रमात वास्तव्यास असलेले श्रीपंच दशनाम जुना अखाड्याचे महामंडलेश्वर श्रीमहंत प्रकाशानंदगिरीजी महाराज हे नुकतेच ब्रमहलिन झाले. त्यांचा समाधी सोहळा आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जुना अखाड्याचे अखिल भारतीय संरक्षक महंत तथा अखिल भारतीय अखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज व अन्य चार महामंडलेश्वर व सुमारे शे दिडशे महात्म्यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी श्रीमहंत प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचा मोठा शिष्य परिवार जुना अखाड्याचे महात्मा व त्र्यंबकेश्वर येथील अखाडे मठ आश्रम येथील साधुमहंत आवर्जुन उपस्थित होते.निलपर्वता वरील निलांबिका मटम्बा मायेच्या मंदीरामागे महामंडलेश्वर ब्रम्हदेव प्रकाशानंद गिरीजी महाराज यांना समाधी देण्यात आली. लवकरच समाधीवर मंदिर उभारण्यात येईल. असे महाराजांच्या शिष्य परिवाराने सांगितले. यावेळी स्नेहभोजनाचा भंडारा करण्यात आला होता. तसेच ब्रम्हलिन प्रकाशानंदगिरीजी महाराज यांना उपस्थित साधुमहंतां तर्फे श्रध्दांजली पर कार्यक्रम पार पडला.यावेळी महामंडलेश्वर श्रीकृष्णदेवगिरीजी महाराज महामंडलेश्वर श्रीमहंत आभानंदगिरीजी महाराज महामंडलेश्वर श्रीशिवगिरीजी महाराज श्रीमहंत शंकरानंद सहजानंद गिरीजी यतिजी महंत राजिन्दरसिंह महंत दिनेशपुरीजी महाराज महानिर्वाणी अखाडा आकाशानंदगिरी शिवानंदपुरीजी गिरीजानंद सरस्वती सर्वानंद सरस्वती महंत विष्णुगिरीजी महाराज संतोषपुरीजी महाराज तिरथदास बालकमुनीजी महाराज दिव्यानंदगिरी महाराज कृष्णबोधानंद गिरी दिपकगिरी महाराज धनराजगिरीजी महाराज महंत चेतननाथ महाराज सुखदेवानंद गिरी परशुरामगिरीजीमहाराज आदी उपस्थित होते.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर