शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सीएसईईटी परीक्षेत नाशिकचे सातपैकी सहा विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 15:57 IST

डियन कंपनी सेक्रटरी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सीएस ईईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. आयसीएसआयच्या नाशिक शाखेच्या माध्यमातून सात विद्यार्थ्यांनी सीएसईईटी परीक्षा दिली होती. यातील सात विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले असून स्नेहल मते हिने दोनशेपैकी सर्वाधिक १३२ गुण संपादन केले आहे.

ठळक मुद्देसीएसईईटी परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे लक्षवेधी यश नाशिक शाखेचे सात पैकी सह विद्यार्थी उत्तीर्ण स्नेहल मते हिने मिळविले सर्वाधिक गुण

नाशिक : इंडियन कंपनी सेक्रटरी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सीएस ईईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे.आयसीएसआयच्या नाशिक शाखेच्या माध्यमातून सात विद्यार्थ्यांनी सीएसईईटी परीक्षा दिली होती. यातील सात विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले असून स्नेहल मते हिने दोनशेपैकी सर्वाधिक १३२ गुण संपादन केले आहे. तर अनुराग अधिकारी याने १२८, रक्षित हरपाद १२६, सायली धोंडे ११६, सोनल बागूल १०३ व मनाली जोशी हिने १०० गुण मिळवून या परीक्षेत यश मिळविल्याची माहिती नाशिक शाखा व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. सीएसईईटी निकाल आयसीएसआयच्या संकेत स्थळावरून गुणपत्रिकेसह जाहीर करण्यात आला असून ही परीक्षा देणारे सर्व परीक्षार्थी त्यांचा निकाल संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकणार असल्याची माहिती आयसीएसआयतर्फे देण्यात आली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थी