शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सहा शाळा होणार आता स्मार्ट ई स्कूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:49 IST

नाशिक- महापालिकेच्या शाळा म्हंटल्या की त्याकडे बघण्याचा एक पारंपारीक दृष्टिकोन असतो. मात्र, त्या पलिकडे जाऊन आता खासगी शाळांशी स्पर्धा करताना त्यांना डिजीटल यंत्रणेचे वापर करून प्रायोगिक तत्वावर सहा विभागातील प्रत्येकी एक अशा सहा स्मार्ट ई स्कूल साकारण्याचा प्रस्ताव असून येत्या महासभेत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनवी दिल्ली पॅटर्न: दीड कोटी रूपयांची तरतूद

नाशिक- महापालिकेच्या शाळा म्हंटल्या की त्याकडे बघण्याचा एक पारंपारीक दृष्टिकोन असतो. मात्र, त्या पलिकडे जाऊन आता खासगी शाळांशी स्पर्धा करताना त्यांना डिजीटल यंत्रणेचे वापर करून प्रायोगिक तत्वावर सहा विभागातील प्रत्येकी एक अशा सहा स्मार्ट ई स्कूल साकारण्याचा प्रस्ताव असून येत्या महासभेत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.नाशिक महापालिकेच्या अनेक शाळा आता केवळ पायाभूत सुुविधांनीच नाही तर गुणवत्तेने देखील पुढे आहे. मात्र शाळांचे रूप अंर्तबाह्य बदलण्यासाठी आता महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.महापालिकेच्या शहरात ८९ प्राथमिक आणि १३ माध्यमिक शाळा आहेत. त्यात २८ हजार ४९७ विद्याार्थी शिक्षण घेतात. या सर्व शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधरावी यासाठी स्मार्ट ई स्कूल प्रकल्प राबविण्यात येणार आहे.नवी दिल्लीच्या धर्तीवर स्मार्ट इ स्कूल प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सहा विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे सहा शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने सर्वच शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढविणे या हेतूने चांगले शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रकल्पाची आखणी केली आहे. त्यानुसार हा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी सल्लागाराची सेवा घेऊन प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात संगणकीकरण, सीसी टिव्ही कॅमेऱ्यासाठी ५० लाख रूपये तर आगामी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.काय असेल ई स्मार्ट स्कूलमध्ये...- नवीन तंत्रज्ञानानुसार शिक्षकांचे कौशल्य विकसित करणे,- निवडलेल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास,- पायलट शाळांमध्ये इनोव्हेशन लॅब उभारणे- डिजिटल ग्रंथालय- स्मार्ट ई स्कूल कॅम्पस

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा