शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:09 IST

मालेगाव : महसूल विभागाने शहर पोलिसांच्या मदतीने नवरंग सायझिंगजवळ छापा टाकून ३ लाख १६ हजार ८०० रुपये किमतीच्या बायोडिझेलसह ६ लाख ६६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महसूल व पोलीस विभागाने सायंकाळी ही कारवाई केली.

मालेगाव : महसूल विभागाने शहर पोलिसांच्या मदतीने नवरंग सायझिंगजवळ छापा टाकून ३ लाख १६ हजार ८०० रुपये किमतीच्या बायोडिझेलसह ६ लाख ६६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महसूल व पोलीस विभागाने सायंकाळी ही कारवाई केली.जाफरनगर भागात एम. बी. सायझिंगच्या बाजूला अहेले हदिस मशिदीजवळ मोहंमद असद हाफीज अकील अहमद हे त्याच्या मालकीच्या गोडावूनमध्ये बायोडिझेलच्या नावाखाली कंपनी जनरेटर बायोडिझल म्हणून विक्री करीत असल्याची मिळाली. नायब तहसीलदार पवार यांच्यासोबत सदर ठिकाणी कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्यानुसार ताज हॉटेलजवळून जाफरनगरकडे जाताना वाहने उभी केली. सदर ठिकाणी एम. बी. सायझिंगच्या बाजूला गोडावूनच्या शटरजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाच्या टाकीमधून नळी टाकून विविध ड्रममध्ये बायोडिझेल भरताना मिळून आले. नायब तहसीलदार पवार यांनी विचारणा केली असता मोहंमद असद हाफीज अकील अहमद रा. सरदारनगर याने समाधानकारक माहिती न दिल्याने पवार यांनी गोडावून व ट्रकची पाहणी केली.विविध रंगाच्या ड्रममध्ये बायोडिझेल मिळून आले. यात ३ हजार ८१६ रूपये किंमतीचे ५ हजार ७६० लिटर बायोडिझेल किंमत प्रत्येकी ५५ रूपये लिटर प्रमाणे ८०० लिटरचे ९ ड्रम गोडावूनमध्ये मिळून आले. १० लिटरच्या एकूण ९६ कॅन बायोडिझेलने भरलेल्या मिळाल्या. पंचांसमक्ष पवारवाडी पोलीस ठाण्यात ट्रक आणण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस