शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावच्या टोलनाक्यावर सहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 19:05 IST

दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव टोल नाक्यावर आलेल्या कारची (एम.एच १५जीआर ७९१६) झडती घेतली असता कारमध्ये विदेशी मद्याच्या १३७ बाटल्या आढळून आल्या

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर कारवाई करीत एका कारमधून तब्बल ५ लाख ६९ हजार ६६० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करून कार जप्त केली आहे.याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने शहरासह जिल्ह्यात भरारी पथके सक्रिय झाली आहेत. तसेच सीमावर्ती नाकेही कार्यान्वित करण्यात आले आहेत. निवडणूक काळात मद्याची होणारी तस्करी रोखणे, जेणेकरून कायदासुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल, या उद्देशाने धडक कारवाई केली जात आहे.त्यानुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव टोल नाक्यावर आलेल्या कारची (एम.एच १५जीआर ७९१६) झडती घेतली असता कारमध्ये विदेशी मद्याच्या १३७ बाटल्या आढळून आल्या. या मद्याची किंमत ५ लाख ६९ हजार ६६० रु पये इतकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पथकाने अविनाश भामरे आणि राहुल गांगुर्डे (दोघे रा. पिंपळगाव बसवंत) या संशयितांना अटक केली आहे. भरारी पथकाचे निरीक्षक एम. एन. कावळे, दुय्यम निरीक्षक एस. बी. शिंदे, जवान सोमनाथ भांगरे, विष्णु सानप, साक्षी महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.---

टॅग्स :NashikनाशिकExcise Departmentउत्पादन शुल्क विभागMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019