शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

घर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात तहसिलसमोर सिटू ची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:25 IST

नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य घर कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सिटू संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१७) इगतपुरी तहसिलदार कार्यालयासमोर कामगार व सिटू संघटनेचे पदाधिकारी यांनी भर पावसात जोरदार निदर्शने करीत मागण्या पुर्ण करण्याविषयी तहसिलदारांना निवेदन दिले.

ठळक मुद्देदहाहजार रुपये महीना या दराने अपत्ती अनुदान देण्यात यावे,

नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य घर कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सिटू संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१७) इगतपुरी तहसिलदार कार्यालयासमोर कामगार व सिटू संघटनेचे पदाधिकारी यांनी भर पावसात जोरदार निदर्शने करीत मागण्या पुर्ण करण्याविषयी तहसिलदारांना निवेदन दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक कामगारांवर या काळात उपासमारीची वेळ आली असून घरकाम करणाऱ्या या कामगारांच्या मागण्या देखील शासनाने पुर्ण केल्या नसल्यामुळे सटू संघटनेच्या माध्यमातून इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्व घर कामगारांना कल्याणकारी मंडळाकडुन लॉकडाउन अथवा कंटेनमेंट कालावधीसाठी दहाहजार रुपये महीना या दराने अपत्ती अनुदान देण्यात यावे, लॉकडाउन कालावधीसाठी घरकामगारांना पगार देण्याबद्दल कामगार आयुक्त व विकास आयुक्त यानी विशेष सुचना जाहीर कराव्यात,केंद्र सरकारप्रमाणे रेशनकार्ड नसलेल्यांना आधार कार्डवर रेशन देणे सुरु ठेवावे, आठवड्याची पगारी सुट्टी, १५ दिवसाची पगारी वार्षिक अर्जित रजा आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार परमेश्वर कासुळे व इगतपुरीचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांना देण्यात आले.यावेळी सिटु संघटनेचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, कांतिलाल गरु ड, सदाशिव डाके, निवृती कडु, पांडु कडु, आप्पासाहेब भोले, संध्या जोशी, जाई घाटाळ, वंदना वालझाडे, सोनल गोसावी, मंदा शीगोळे, उर्मिला तावरे, ज्योती पाथरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारigatpuri-acइगतपुरी