शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला चोरट्यासह  सात दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:22 IST

सिन्नर तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सिन्नर : तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सिन्नर शहर आणि तालुक्यात दुचाकी चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दुचाकी चोरांचा छडा लावण्याच्या सूचना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सिन्नर पोलिसांना करण्यात आल्या होत्या. विविध गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी सिन्नर पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू होता.  सिन्नर शहरातील सरदवाडी रोड येथे बायपास पुलाच्या जवळ अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी सरदवाडीकडून सिन्नरकडे पॅशन दुचाकीने (एम. एच. १५, डीए ७९७८) जाणाऱ्या युवकास  थांबवून त्याच्या वाहनाच्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास सिन्नर पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली.  त्यात ती दुचाकी ऑक्टोबर २०२० मध्ये सरदवाडीरोड भागातील हॉटेल मिलनबारच्या पाठीमागून चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्हयात संशयित दिनेश विजय बागुल (१९, रा. मापारवाडी, सिन्नर) यास पोलिसांनी  अटक करून त्याच्याकडून आणखी चौकशी केल्यानंतर  चोरीच्या सात दुचाकी काढून दिल्याची माहिती दिली. कागदपत्रे नंतर देतो सांगून विक्रीसंशयित आरोपी हा दुचाकी चोरल्यानंतर कागदपत्रे नंतर देतो असे सांगून दुचाकी विकत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.  विकलेल्या दुचाकी संशयिताने सिन्नर शहर, माळेगाव एमआयडीसी,  पंचवटी, निमोण ता. संगमनेर, शिर्डी आदी परिसरातून चोरी केल्याबाबत कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी