शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरटा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:22 IST

नाशिक-पुणे महामार्गावर जबरी लूटमार करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अन्य एकजण दुचाकीवरून फरार झाला. गांजा असल्याचा बहाणा करून दोघा चोरड्यांनी विश्वनाथ श्रीपत शिरोळे यांची जबरी तपासणी सुरू केली. शिरोळे यांनी आरडाओरड केल्याने रस्त्यावरून जाणाºया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशियतांना ताब्यात घेतले.

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर जबरी लूटमार करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अन्य एकजण दुचाकीवरून फरार झाला. गांजा असल्याचा बहाणा करून दोघा चोरड्यांनी विश्वनाथ श्रीपत शिरोळे यांची जबरी तपासणी सुरू केली. शिरोळे यांनी आरडाओरड केल्याने रस्त्यावरून जाणाºया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशियतांना ताब्यात घेतले.  शिरोळे हे नाशिकरोडहून नातलगाचा धार्मिक कार्यक्र म आटोपून बुधवारी दुपारी ४ वाजेला घराकडे जात होते. हॉटेल पंचवटीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन समोर येताच एकाने त्यांना थांबण्यास सांगितले. तुम च्याकडे गांजा असून झडती घेऊ द्या, असे म्हणत धक्काबुक्की करत शर्टाच्या खिशातील सात हजार रु पये काढून घेतले, तर बोटातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चैन ओढू लागले असता शिरोळे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. याचवेळी महामार्गावर गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, गुन्हेशोध पथकाचे परदेशी, भगवान शिंदे, सचिन गवळी, विनोद टिळे यांनी गोंधळ पाहून धाव घेतली. पोलीस वाहन पाहताच दुचाकीवरील लुटारूने पोबारा केला, तर शिरोळे यांना धकाबुक्की करणारा संशयित पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. अटक केलेल्या संशयिताचे नाव हयातअली बाबुलाल अली (रा. श्रीरामपूर) असे असल्याचे तपासा दरम्यान समजले. फरार दुसºया संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा