शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला आता दोन ठिकाणी भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:51 IST

सिन्नर : सरदवाडी रस्त्यावरील उपनगरात कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याने आडवा फाट्यावरील भाजीबाजार बंद करण्यात आला असून, पर्यायी जागा मिळाल्याने शहराच्या दोन भागात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली.

सिन्नर : सरदवाडी रस्त्यावरील उपनगरात कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याने आडवा फाट्यावरील भाजीबाजार बंद करण्यात आला असून, पर्यायी जागा मिळाल्याने शहराच्या दोन भागात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली.भाजीबाजारासाठी पर्यायी जागांचा शोध घेण्यात येत होता. त्यात दोन जागा मिळाल्या आहेत. शिर्डी रस्त्यावर केला फॅक्टरीसमोर नगर परिषदेचा मोकळा भूखंड असून, तेथे आता एक बाजार भरेल तर नाशिक रस्त्यावरील हॉटेल न्यू वैष्णवीच्या मागे मेंगाळ वस्तीजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत दुसरा भाजी बाजार बसणार आहे.शहरातील भाजी विक्रेत्यांशी याबाबत चर्चा झाली असून, ज्यांना जिथे सोयीचे वाटेल तेथे ते भाजी विक्रीसाठी बसू शकतात, असे केदार यांनी स्पष्ट केले. दोन्ही भाजी बाजार सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतच खुले राहणार असून, त्यांनतर भाजी विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. भाजी बाजारात बसणाºया विक्रेत्यांनी मास्क, हातमोजे वापरणे बंधनकारक असून, दोन दुकानांमध्ये कमीत कमी ६-७ फूट अंतर ठेवावे लागणार आहे. ग्राहक आणि विक्रेत्यांमध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून, आता याचा संसर्ग इतरांमध्ये वाढू नये यासाठी सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक