शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला कारच्या धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 15:16 IST

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर येथील हॉटेल वैष्णवीसमोर मंगळवारी (दि.२८) रात्री साडेदहा च्या सुमारास बलेनो कार व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला.

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर येथील हॉटेल वैष्णवीसमोर मंगळवारी (दि.२८) रात्री साडेदहा च्या सुमारास बलेनो कार व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात मोटारसायकल स्वार ठार झाला तर एक जण जखमी झाला. दीपक मुरलीधर अहिरे (३४, रा. न्यू गौतम नगर, सिन्नर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी सागर सुधाकर दिवे (२८, रा. सिन्नर) याच्यावर नाशिकच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी यथील सिन्नर केबल नेटवर्कचे कर्मचारी तथा एससीएन वृत्तवाहिनीचे तंत्रनिर्देशक दीपक अहिरे व सागर दिवे मोटारसायकलने (एम.एच.१५, एफ.बी.४७४२) माळेगाव एमआयडीसीत जात होते. त्याचवेळी नाशिककडून सिन्नरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या बलेनो कारने (एम. एच. १२, क्यु. जी.४७४२) हॉटेल वैष्णवी समोर मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याचे समजते. त्यात दीपक व सागर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ येथील खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तथापि, प्रकृती चिंताजनक असल्याने नाशिकला हलविण्यात आले. अपघातानंतर बलेनोचालक कार सोडून फरार झाला. नाशिक येथे उपचारादरम्यान बुधवारी (दि.२९) पहाटे दीपक अहिरे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजई, बहिण, पुतणे, भाचे असा परिवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक