शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:51 IST

सिन्नर : येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका ३० वर्षीय तरुण डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. तालुक्यात सहा जण कोरोनाबाधित झाले आहेत.

सिन्नर : येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका ३० वर्षीय तरुण डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. तालुक्यात सहा जण कोरोनाबाधित झाले आहेत.सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता वाढल्याने काळजी वाढली आहे. सिन्नरच्या ग्रामीण भागात यापूर्वी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गेल्या पाच दिवसांपूर्वी शिवाजीनगर परिसरातील ८६ वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा झाली होती.  नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सदर रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सदर वृद्धाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील १७ व त्याने सिन्नरला ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले तेथील दहा जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्या २७ जणांना कॉरण्टाइन करण्यात आले होते. या २७ जणांपैकी २६ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी सिन्नरचे खासगी रुग्णालयातील ३० वर्षे डॉक्टरला कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर उर्वरित वृद्धाच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व १७ जण निगेटिव्ह निघाले आहेत. रुग्णालयातील दहापैकी नऊजण निगेटिव्ह असून, रुग्णावर उपचार करणाºया डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे.--------परिसर सीलसिन्नर शहरात नव्याने आढळून आलेला रूग्ण राहत असलेला परिसर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, संचारबंदी कडक करण्यात आली आहे. परिसर सील करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली. दरम्यान, सदर डॉक्टरच्या संपर्कात येणाºया रुग्ण व नातेवाईक यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक