शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाची सिन्नरची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:20 IST

महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाच्या सिन्नर शाखेच्या कार्याध्यक्षपदी दिनकर कलकत्ते, तर सचिवपदी महेंद्र कानडी यांची निवड करण्यात आली.

सिन्नर : महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाच्या सिन्नर शाखेच्या कार्याध्यक्षपदी दिनकर कलकत्ते, तर सचिवपदी महेंद्र कानडी यांची निवड करण्यात आली.येथील शासकीय विश्रामगृहात महासंघाचे राज्य संघटक विनायक सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी महासंघाचे तालुकाध्यक्ष डॉ. जी. एल. पवार, गणेश देसाई, किशोर बोराडे, अनिल काजळे, किशोर निचळ, अनिल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाºयांनी संपर्क अभियान राबवून वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन राज्य संघटक विनायक सुतार यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. पवार यांनी नवीन पदाधिकाºयांची निवड करून त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आली. यामध्ये अशोक सोनवणे (सहसचिव), विजय खर्डे, सुनील दातरंगे, रामकृष्ण जाधव, (उपाध्यक्ष), प्रकाश नन्नावरे (सरचिटणीस), प्रमोद घोलप (खजिनदार), सुरेश दिघे (तालुका संघटक), सुरेश साळी (शहराध्यक्ष), सौ. राधाबाई कुलथे, सौ. अलका काजळे (महिला प्रतिनिधी), श्यामसुंदर झळके (प्रसिद्धीप्रमुख), वसंत अढागळे, चरणदास रामटेके (कार्यकारिणी सदस्य) आदींची निवड करण्यात आली.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक