शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते सिंगल यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:48 IST

फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन-२०१८ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांचा नवी दिल्ली येथील एसएसजी जवानांच्या ‘प्रवाह-अ ट्रिबुट टू द २६/११’ या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

नाशिक : फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन-२०१८ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांचा नवी दिल्ली येथील एसएसजी जवानांच्या ‘प्रवाह-अ ट्रिबुट टू द २६/११’ या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेतही सिंगल यांनी सहभाग घेतला होत़नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये रविवारी (दि़१८) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमात आयर्न मॅनची स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल व राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांचा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला़ यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मीनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आयटीबीटीचे डायरेक्टर जनरल एस़एस़ देसवाल यांच्या हस्ते डॉ़ सिंगल यांना पदक प्रदान करण्यात आले़एनएसजी जवानांना प्रोत्साहित करण्यासाठी हाफ मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉन, रन फॉर फनचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेतील विजेत्यांना सिंगल व कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद