शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

सिंहस्थ कुंभमेळा शाहीस्नान

By admin | Updated: August 29, 2015 00:00 IST

त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी वैष्णव संन्याशांचे शाहीस्नान रामघाटावर तर २५ सप्टेंबर रोजी शैव संन्याशाचे शाहीस्नान कुशावर्त कुंडात होणार आहे.नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या कुंभमेळ्यादरम्यान चारवेळा शाहीस्नानाचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये २९ ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी गोदावरीच्या रामघाट आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडात होणार आहे.त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर भाविकांनी ...

त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी वैष्णव संन्याशांचे शाहीस्नान रामघाटावर तर २५ सप्टेंबर रोजी शैव संन्याशाचे शाहीस्नान कुशावर्त कुंडात होणार आहे.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या कुंभमेळ्यादरम्यान चारवेळा शाहीस्नानाचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये २९ ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी गोदावरीच्या रामघाट आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडात होणार आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केले.

या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक आणि साधू संत दाखल झाले आहेत.

शाही पर्वणीच्या नियोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून अहोरात्र झोकून देणाऱ्या प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

प्रशासनाच्या विशेष परवानगीने शंकराचार्य यांनी स्नान केले त्यानंतर काही वेळात साधूंनी शाहीस्नान केले.

गोदावरी नदीवरील त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांनी या शाहीस्नानाला सुरुवात केली. ब्रह्ममुहूर्तावर जुना अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीस्नान केले.

नाशिकला सकाळी ९ तर त्र्यंबकेश्वरला सकाळी १०.३० वाजेपर्यंत शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर धर्मोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकांचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येईल.

शाहीस्नानासाठी भाविकांचा निरुत्साह दिसून आला. राम कुंड सव्वा लाख तर कुशापर्वतावर दीड लाख भाविकांने आणि कुशपर्वतावर स्नान केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नाशिक जिलह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शाही स्नान केले

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली.

तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्यासह साधू दीपप्रज्वलन करताना.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळाव्याला तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्यासह बौध्द भिख्खुनी भेट दिली.