शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल यंत्रणा बनली शोभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:55 IST

कलानगर येथील राजे छत्रपती चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र शहर वाहतूक पोलीस विभागाकडून यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने ती शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे.

इंदिरानगर : कलानगर येथील राजे छत्रपती चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र शहर वाहतूक पोलीस विभागाकडून यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने ती शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे.सुमारे १२ वर्षांपूर्वी वडाळा नाका ते पाथर्डी गाव हा रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यालगत विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, सराफनगर, पांडवनगरी, शरयूनगर, कैलासनगरसह विविध उपनगरे आहेत. त्याशिवाय अंबड औद्योगिक वसाहत, पुणे व मुंबई महामार्गास जवळचा रस्ता असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. कलानगर येथील राजे छत्रपती चौकात राजीवनगर झोपडपट्टीमार्गे मुंबई महामार्ग, वडाळा-पाथर्डी रस्ता व वडाळा गाव मार्गे पुणे महामार्ग असे तीन मुख्य रस्ते एकत्र येतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. तसेच दररोज होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांची जणू काही मालिका सुरू झाली होती. त्याची दखल घेत महापालिकेने या चौकात सिग्नल यंत्रणा मंजूर केली. चार महिन्यांपूर्वी यंत्रणा बसविण्यात आली; परंतु अद्यापपर्यंत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यास मुहूर्त लागला नाही. सिग्नल सुरू करावेत अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस