शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

नाशिकरोड परिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:05 PM

नाशिकरोड : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून, राज्यात संचारबंदी लागू केली ...

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद

नाशिकरोड : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून, राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नाशिकरोड परिसरामध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. मात्र काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ये-जा करत होते. नागरिकांनी पॅनिक होऊन घाबरून न जाता मोठ्या धैर्याने घरात राहून परिस्थितीशी मुकाबला करावा, असे आवाहन नाशिकरोड उपनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. तसेच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, संपूर्ण राज्याच्या व जिल्हा जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदी काळात बुधवारी नाशिकरोड परिसरात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. बहुतांश नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह घरातच बसून कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार व्यक्त केला.काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ये-जा करताना दिसत होते. मात्र जे नागरिक किंवा युवक विनाकारण गांभीर्याने न वागता फिरत होते, घोळक्या घोळक्याने गप्पा मारत होते त्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत पिटाळून लावले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार