शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कपिलधारा तीर्थ येथे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:31 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील धार्मिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कावनई येथील श्रीक्षेत्र कपिलधारा तिर्थ येथे महाशिवरात्रीला संचारबंदी लागू करण्यात आल्याने शुकशुकाट होता.

ठळक मुद्देमंदिरात २०० मीटर अंतर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त

घोटी : इगतपुरी तालुक्यातील धार्मिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कावनई येथील श्रीक्षेत्र कपिलधारा तिर्थ येथे महाशिवरात्रीला संचारबंदी लागू करण्यात आल्याने शुकशुकाट होता.कपिलधारा तीर्थ येथे निवडक साधूसंतांच्या उपस्थितीत महाशिवरात्र महापर्वानिमित्त महाभिषेक महंत रामनारायणदास फलहारी बाबा व शिष्यगणांच्या उपस्थितीत पार पडला. मंदिरात २०० मीटर अंतर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, टाकेद येथे महाशिवरात्रीची यात्रा यंदा रद्द झाल्याने यात्रेकरू, व्यावसायिक, दुकानदार अशा अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिक, दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीTempleमंदिर