शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाद  नाईक यांची जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:07 IST

जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाला पुरेसे मनुष्यबळ व तीस खाटा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सुपूर्द केला.

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाला पुरेसे मनुष्यबळ व तीस खाटा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. नाईक यांनी सोमवारी (दि.२८) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास धावती भेट दिली. शहरात आयोजित कृषी महोत्सवानिमित्त नाईक नाशिकमध्ये आले होते. दरम्यान, त्यांनीजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी जगदाळे, निवासी  वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. निखिल सैंदाणे, आयुषचे डॉ. नीलेश पाटील यांनी नाईक यांचे स्वागत केले.  दरम्यान, त्यांनी येथील अतिदक्षता विभागात हजेरी लावून तेथील रुग्णांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. तसेच बाह्य रुग्ण तपासणी केंद्राला भेट देत आयुष विभागाची पाहणी केली. डॉ. जगदाळे यांनी आयुष विभागासाठीरु ग्णालय आणि मनुष्यबळाची तरतूद करून द्यावी, अशी मागणी नाईक यांच्याकडे केली. त्यांनीही सकारात्मकता दर्शवत पाठपुरावा करून लवकरात लवकर आयुष विभागास आर्थिक तरतूद आणि मनुष्यबळ पुरविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, नवनियुक्त डॉक्टर व परिचारिकांना नाईक यांच्यासोबत ‘सेल्फी’ घेण्याचा मोह आवरता आला नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक